आपल्या वरिष्ठांबद्दल हे चिंतन करा | Why do we always have to think positive even for our competitors

2021-08-24 1

आपण लहान असल्यापासून आपल्या वडिलधा-या माणसांचा आदर करत असतो. आपल्याहून मोठ्या असलेल्या व्यक्तिंकडे अनुभवाची शिदोरी असते. त्यामुळे त्यांच्याकडून मिळालेलं मार्गदर्शन हे आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे. आपण ज्या वेळेला आपल्या वरिष्ठांसाठी चिंतन करत असतो त्यावेळेला आपल्याला सुद्धा जीवनामध्ये चांगलं फळ हे मिळते. म्हणून सद्गुरूंनी आपल्या वरिष्ठ व्यक्तिंबद्दल आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruWamanraoPai #Jeevanvidya #Amrutbol #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires